PDFSource

गणपती स्थापना कशी करायची | Ganesh Chaturthi Sthapana Puja Vidhi PDF in Marathi

गणपती स्थापना कशी करायची | Ganesh Chaturthi Sthapana Puja Vidhi Marathi PDF Download

गणपती स्थापना कशी करायची | Ganesh Chaturthi Sthapana Puja Vidhi Marathi PDF Download for free using the direct download link given at the bottom of this article.

गणपती स्थापना कशी करायची | Ganesh Chaturthi Sthapana Puja Vidhi PDF Details
गणपती स्थापना कशी करायची | Ganesh Chaturthi Sthapana Puja Vidhi
PDF Name गणपती स्थापना कशी करायची | Ganesh Chaturthi Sthapana Puja Vidhi PDF
No. of Pages 23
PDF Size 0.80 MB
Language Marathi
Categoryमराठी | Marathi
Source pdffile.co.in
Download LinkAvailable ✔
Downloads216
If गणपती स्थापना कशी करायची | Ganesh Chaturthi Sthapana Puja Vidhi is a illigal, abusive or copyright material Report a Violation. We will not be providing its PDF or any source for downloading at any cost.

गणपती स्थापना कशी करायची | Ganesh Chaturthi Sthapana Puja Vidhi Marathi

प्रिय वापरकर्त्यांनो, आज आम्ही तुम्हा सर्वांसाठी गणपती स्थापना कशी करायची PDF / Ganesh Chaturthi Sthapana Puja Vidhi PDF in Marathi अपलोड करणार आहोत. जे गणेश चतुर्थीच्या दिवशी घरी गणेश स्थापना करत आहेत त्यांच्यासाठी हे खूप उपयुक्त ठरू शकते.

गणेश चतुर्थी हा सर्वात लोकप्रिय हिंदू सणांपैकी एक आहे. भारतासह जगभरात हा उत्सव साजरा केला जातो. जर तुम्हाला तुमच्या घरी गणेश स्थापनेची यथोचित पूजा करायची असेल तर तुम्ही घरच्या घरी Ganesh Chaturthi Puja Vidhi at home in Marathi pdf मध्ये डाउनलोड करू शकता.

दिलेली pdf तुमच्या स्थापण्यात उपयोगी पडू शकते. गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाची यथासांग पूजा केल्याने गणेश आपल्या भक्तांना वरदान देतो. ज्यांना आपल्या जीवनात सुख-शांती, सुख-समृद्धी मिळवायची आहे त्यांनी घरीच गणेश स्थापना करावी.

गणपती स्थापना कशी करायची? PDF / Ganpati Sthapana Vidhi in Marathi PDF

अशी करावी गणेशाची प्राणप्रतिष्ठा

प्राणप्रतिष्ठा याचा अर्थ आपण बाजारांतून, दुकानांतून, आणलेल्या मातीच्या, शाडूच्या मूर्तीत जीव ओतणे, आपल्या पूजनासाठी ती मूर्ती सजीव बनविणे. मातीच्या गोळ्यालाच (पृथ्वीपासून) मातीपासून घडवल्यामुळे पार्थिव म्हणतात, म्हणूनच या व्रताचे नाव ‘पार्थिव गणपती पूजन,’ असे आहे.

ज्यांना पूजा सांगण्यासाठी गुरुजी मिळू शकत नाहीत, त्यांनी शुचिर्भूत म्हणजेच स्वच्छ (शक्‍य झाले तर पितांबर, धोतर) कपडे घालून खांद्यावर शाल, उपरणे, टॉवेल यांसारखे उपवस्त्र घेऊन ‘श्रीं’च्या मूर्तीसमोर (श्रींची मूर्ती चौरंगावर स्वच्छ रुमाल/कापडावर नीट ठेवावी.)

पूर्व अगर पश्‍चिमेला तोंड करून पाटावर/आसनावर बसावे. सर्वप्रथम स्वतःच्या मस्तकावर गंधाचा, कुंकवाचा, शेंदूर, अष्टगंधाचा टिळा लावावा.

घरच्या देवांना (शक्‍यतो दोन पाने, सुपारी, पाच किंवा एक रुपयाचे नाणे, असा विडा व नारळ ठेवून) नमस्कार करावा. घरातील वडीलधारी व्यक्तींना (सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये समाजातील ज्येष्ठ व्यक्तींना) नमस्कार करावा.

ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतल्यानंतरच पूजेला बसावे. वडीलधाऱ्या व्यक्तींचे आशीर्वाद घेतल्याशिवाय पूजेसारखे महत्त्वाचे काम सुरू करू नये. या संस्कारांचा चांगला परिणाम आपल्या पुढच्या पिढीवर होतो गणेश पूजा विधि मराठी PDF.

गणेश पूजा विधि मराठी PDF / Ganesh Chaturthi Puja Vidhi in Marathi PDF

Those who want to download Ganesh Chaturthi Puja Vidhi in Marathi PDF can come here to get it. Ganesh Chaturthi has been celebrated for thousands of years and is very popular among the devotees of Lord Ganesha. You can also attain ultimate knowledge and wisdom by properly observing Ganesh Chaturthi Vrat.

You can download Ganesh Chaturthi Puja Vidhi in Marathi PDF through the following download button. If you are looking for Ganpati Sthapana Vidhi in Marathi PDF, you can get it here with a single click on the link given below to this article.

Ganpati Sthapana is the vital step of Ganesh Chaturthi Puja Vidhi PDF. If you want to attract the blessings of Lord Ganesha in your home, you should do proper Ganpati Sthapana as per the Ganpati Sthapana Vidhi in Marathi PDF.

Ganesh Chaturthi Puja Samagri list in Marathi PDF

  • गणपतीची स्थापना करण्याकरिता चौरंग किंवा पाट आणि सभोवती मखर.
  • पूजास्थानाच्या वर बांधण्याकरता नारळ , आंब्यांचे डहाळी , सुपाऱ्या.
  • पाण्याने भरलेला तांब्या, पळी , पंचपात्र, ताम्हण, समई, जानवे, पत्री, शेंदूर, विड्याची पाने, सुपाऱ्या, नारळ, फळे, प्रसादाकरिता मोदक, मिठाई, पेढे, गोड पदार्थ असे पूजा साहित्य घेऊन पूजेची पूर्वतयारी करावी.
  • गणेश चतुर्थी दिनी प्रात:स्नान-संध्या पूजादी नित्यविधी करावेत.
  • मूर्ती ठेवण्याची जागा स्वच्छ सारवून त्यावर रंगीत पाट मांडून, अक्षता पसराव्यात.
  • यानंतर त्यावर मूर्ती स्थापन करावी व शूचिर्भूतपणे आसनावर बसवून द्विराचमन, प्राणायाम आदी केल्यावर ‘श्रीपरमेश्वप्रीत्यर्थ पाथिर्वगणपतिपूजनमहं करिष्ये’ असा संकल्प म्हणून पाणी सोडावं.
  • कलश, शंख, घंटा व दीप यांचे पूजन करून गंध, अक्षता, पुष्प अर्पण करावं.
  • गणपतीच्या नेत्रांना दुर्वांनी तुपाचा स्पर्श करावा व मूर्तीच्या हृदयाला आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पर्श करून प्राणप्रतिष्ठेचे पुढील मंत्र म्हणावेत.

Ganpati Aarti Lyrics Marathi PDF

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची
कंठी झळके माळ मुक्ताफळाची

जय देव जय देव जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मनकामना पुरती

रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा
चंदनाची उटी कुंकुमकेशरा
हिरे जडित मुकुट शोभतो बरा
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया

लंबोदर पितांबर फनी वरवंदना
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सदना
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना

जय देव जय देव जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मनकामना पुरती

You can download Ganesh Chaturthi Sthapana Puja Vidhi PDF by using the following download button.


गणपती स्थापना कशी करायची | Ganesh Chaturthi Sthapana Puja Vidhi PDF Download Link

Report a Violation
If the download link of Gujarat Manav Garima Yojana List 2022 PDF is not working or you feel any other problem with it, please Leave a Comment / Feedback. If गणपती स्थापना कशी करायची | Ganesh Chaturthi Sthapana Puja Vidhi is a copyright, illigal or abusive material Report a Violation. We will not be providing its PDF or any source for downloading at any cost.

RELATED PDF FILES

Leave a Reply

Your email address will not be published.