PDFSource

प्रधानमंत्री कुसुम योजना महाराष्ट्र | Pradhan Mantri Kusum Yojana Maharashtra PDF in Hindi

प्रधानमंत्री कुसुम योजना महाराष्ट्र | Pradhan Mantri Kusum Yojana Maharashtra Hindi PDF Download

प्रधानमंत्री कुसुम योजना महाराष्ट्र | Pradhan Mantri Kusum Yojana Maharashtra Hindi PDF Download for free using the direct download link given at the bottom of this article.

प्रधानमंत्री कुसुम योजना महाराष्ट्र | Pradhan Mantri Kusum Yojana Maharashtra PDF Details
प्रधानमंत्री कुसुम योजना महाराष्ट्र | Pradhan Mantri Kusum Yojana Maharashtra
PDF Name प्रधानमंत्री कुसुम योजना महाराष्ट्र | Pradhan Mantri Kusum Yojana Maharashtra PDF
No. of Pages 01
PDF Size 0.01 MB MB
Language Hindi
CategoryEnglish
Source mnre.gov.in
Download LinkAvailable ✔
Downloads17
If प्रधानमंत्री कुसुम योजना महाराष्ट्र | Pradhan Mantri Kusum Yojana Maharashtra is a illigal, abusive or copyright material Report a Violation. We will not be providing its PDF or any source for downloading at any cost.

प्रधानमंत्री कुसुम योजना महाराष्ट्र | Pradhan Mantri Kusum Yojana Maharashtra Hindi

Dear readers, if you are searching for Pradhan Mantri Kusum Yojana Maharashtra PDF and you are unable to find it anywhere then don’t worry you are on the right page. Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2022 Online Apply: नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण प्रधानमंत्री कुसुम योजना 2022 ऑनलाइन रजिस्ट्रेशन विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो कुसुम सोलर पंप योजना 2022 जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घेयचा असेल, आणि maharaja solar pump मिळवायचा असेल, तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. चला तर मग मित्रांनो पाहुयात, काय आहे कुसुम योजना, लाभार्थी पात्रता, आवश्यक दस्तावेज,PMKY 2022 योजनेचे लाभ कोणते, अर्जासाठी फी किती असणार,कुसुम सोलर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2022 साठी अर्ज कसा करायचा, सौर कृषी पंप मिळण्याकरिता जलस्रोतांच्या दाखला PDF डाउनलोड लिंक, शंका निवारण्यासाठी हेल्पलाईन नंबर इत्यादी सर्व गोष्टींची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

कुसुम योजना महाराष्ट्र 2022 चे उद्देश –

कुसुम सोलर पंप योजना वित्तमंत्री श्री अरुण जेटली यांच्याद्वारे लॉन्च केली गेलेली केंद्र सरकारची योजना आहे. त्यांचे या योजनेमागचे मुख्य उद्दिष्टय एवढेच आहे कि, कमीत कमी मूल्यात सौर कृषी पंप उपलब्ध करून शेतकऱ्यांना देणे.
या योजनेत एकूण खर्च तीन विभागांमध्ये विभागला गेला आहे. ज्यामध्ये केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे. ते खालीलप्रमाणे आहेत.

  • सरकार शेतकर्‍यांना ६०% अनुदान देईल
  • ३०% खर्च सरकार कर्ज स्वरूपात देईल.
  • शेतक्यांना प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या केवळ १०% रक्कम द्याव्या लागतील.

या योजनेअंतर्गत सौर पॅनेलमधून तयार होणारी वीज लाभार्थी शेतकरी विकू शकतो. वीज विक्रीनंतर मिळवलेल्या पैशातून शेतकरी नवीन व्यवसाय सुरु करू शकतो.

कुसुम योजना महाराष्ट्र 2022 सौर कृषी पंप लाभार्थी निवडीचे पात्रता निकष कोणते?

  • अटल सौर कृषी पंप योजना किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत केलेले अर्ज अद्याप मंजूर न झालेले अर्जदार
  • बोरवेल, विहीर, बारमाही वाहणारी नदी किंवा नाले यांच्या शेजारील, शेततळे तसेच पाण्याचा शाश्‍वत स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी अर्जासाठी पात्र असतील.
  • ज्या शेतकऱ्यांना पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नाही असे शेतकरी या योजनेअंतर्गत अर्जासाठी पात्र असतील.
  • २.५ एकर शेतजमीन असणारे शेतकरी ३ HP DC, ५ एकर शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ५ HP DC, ५ एकर पेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांना ७.५  HP DC तसेच अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप यांसाठी अनुदान देय असेल.

Here you can download the free Pradhan Mantri Kusum Yojana Maharashtra by clicking on this link.


प्रधानमंत्री कुसुम योजना महाराष्ट्र | Pradhan Mantri Kusum Yojana Maharashtra PDF Download Link

Report This
If the download link of Gujarat Manav Garima Yojana List 2022 PDF is not working or you feel any other problem with it, please Leave a Comment / Feedback. If प्रधानमंत्री कुसुम योजना महाराष्ट्र | Pradhan Mantri Kusum Yojana Maharashtra is a illigal, abusive or copyright material Report a Violation. We will not be providing its PDF or any source for downloading at any cost.