PDFSource

शिवाजी महाराज भाषण मराठी | Shivaji Maharaj Bhashan PDF

शिवाजी महाराज भाषण मराठी | Shivaji Maharaj Bhashan PDF Download

शिवाजी महाराज भाषण मराठी | Shivaji Maharaj Bhashan PDF Download for free using the direct download link given at the bottom of this article.

शिवाजी महाराज भाषण मराठी | Shivaji Maharaj Bhashan PDF Details
शिवाजी महाराज भाषण मराठी | Shivaji Maharaj Bhashan
PDF Name शिवाजी महाराज भाषण मराठी | Shivaji Maharaj Bhashan PDF
No. of Pages 3
PDF Size 0.17 MB
Language English
CategoryEnglish
Source pdffile.co.in
Download LinkAvailable ✔
Downloads17
If शिवाजी महाराज भाषण मराठी | Shivaji Maharaj Bhashan is a illigal, abusive or copyright material Report a Violation. We will not be providing its PDF or any source for downloading at any cost.

शिवाजी महाराज भाषण मराठी | Shivaji Maharaj Bhashan

नमस्कार मित्रांनो, या पोस्टद्वारे आम्ही तुमच्यासाठी शिवाजी महाराज भाषण मराठी PDF / Shivaji Maharaj Bhashan PDF in Marathi डाउनलोड लिंक देत आहोत. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठी माहिती इतिहास pdf वाचणार आहोत या माहितीचा  आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भाषण लिखित लिहिलेले निबंध सूत्रसंचालन तसेच छत्रपती शिवाजी महाराज शायरी करण्यासाठी वापर करू शकता असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्हाला या भाषणाचा उपयोग शाळेमध्ये छोटे-छोटे भाषण देण्यासाठी नक्कीच फायदा होईल. तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

१९ फेब्रुवारी १६३० हा सोन्याचा दिवस या मंगल दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊ यांच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला तो सिंह म्हणजे जनतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी राजे भोसले होय.

शिवाजी महाराज भाषण मराठी PDF / Shivaji Maharaj Bhashan PDF in Marathi

शिवजयंती भाषण मराठी चारोळी शायरी

सह्याद्रीच्या छाताडातून,

नाद भवानी गाजे

काळजात राहती अमुच्या,

रक्तात वाहती राजे !!

तुफ़ान गर्जतो, आग ओकतो,

वाघ मराठी माझा !

सन्मान राखतो, जान झोकतो

तुफानं मातीचा राजा !

निधड्या छातीचा

दनगड कणांचा

मराठी मनांचा

भारत भूमीचा एकच राजा

छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा

सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजनवर्ग तसेच येथे उपस्थित तरुण व तडपदार शिवभक्तांना.सर्वांना माझा नमस्कार….

आज मी येथे अशा एका महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्यांचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज |

१९ फेब्रुवारी १६३० हा सोन्याचा दिवस या मंगल दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊ यांच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला तो सिंह म्हणजे जनतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी राजे भोसले होय. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई होते. शिवराय लहानपणापासूनच अत्यंत दुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांना जिजाऊ मातकडून चांगले संस्कार व शिकवण आणि वडील शहाजी राजांकडून शौर्याचा वारसा मिळाला.

तर दादोजी कोंडदेव यांनी युध्दकला शिकवली. बालवयातच त्यांनी अनेक युध्द कलांचे प्रशिक्षण घेतले.

शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले. रायरेश्वराच्या मंदिरात जावून जीवाला जीव देणाच्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली.त्यावेळी सर्वत्र गुलामगिरी होती आणि समोर होते बलाढ्य शत्रू. स्वराज्य निर्मिती करण्यासाठी अनेक मावळ्यांनी आपले प्राण पणाला लावले होते. त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी अशा अनेक शूर वीरांनी आपल्या शिवरायांची साथ दिली होती.

खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही शिवाजी महाराज भाषण मराठी PDF / Shivaji Maharaj Bhashan PDF in Marathi मोफत डाउनलोड करू शकता.


शिवाजी महाराज भाषण मराठी | Shivaji Maharaj Bhashan PDF Download Link

Report This
If the download link of Gujarat Manav Garima Yojana List 2022 PDF is not working or you feel any other problem with it, please Leave a Comment / Feedback. If शिवाजी महाराज भाषण मराठी | Shivaji Maharaj Bhashan is a illigal, abusive or copyright material Report a Violation. We will not be providing its PDF or any source for downloading at any cost.

Leave a Reply

Your email address will not be published.