PDFSource

सूत्रसंचालन मराठी | Sutrasanchalan PDF in Marathi

सूत्रसंचालन मराठी | Sutrasanchalan Marathi PDF Download

सूत्रसंचालन मराठी | Sutrasanchalan Marathi PDF Download for free using the direct download link given at the bottom of this article.

सूत्रसंचालन मराठी | Sutrasanchalan PDF Details
सूत्रसंचालन मराठी | Sutrasanchalan
PDF Name सूत्रसंचालन मराठी | Sutrasanchalan PDF
No. of Pages 19
PDF Size 0.76 MB
Language Marathi
CategoryEnglish
Source pdffile.co.in
Download LinkAvailable ✔
Downloads17
If सूत्रसंचालन मराठी | Sutrasanchalan is a illigal, abusive or copyright material Report a Violation. We will not be providing its PDF or any source for downloading at any cost.

सूत्रसंचालन मराठी | Sutrasanchalan Marathi

Hello friends, today we are going to upload the Sutrasanchalan PDF in Marathi to assist you all. Sutrasanchalan is one of the most essential parts of any program or occasion. If you want to make a timetable good then you should also have the right Sutrasanchalan on the stage.

अनेक लोकांमध्ये सूत्रसंचलनाची प्रतिभा जन्माला आली आहे परंतु आम्ही येथे प्रदान केलेल्या स्क्रिप्टद्वारे देखील आपण ते शिकू शकता. त्यामुळे तुम्ही एखादा कार्यक्रम होस्ट करणार असाल आणि चांगले अँकरिंग करायचे असेल तर तुम्ही ते pdf द्वारे शिकू शकता.

सूत्रसंचालन मराठी PDF / Sutrasanchalan PDF in Marathi

सूत्रसंचालन म्हणजे एखाद्या कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार निवेदन करून त्या कार्यक्रमाला व्यवस्थितरित्या पुढे नेणे होय.

कुठल्याही कार्यक्रमाच्या यशासाठी त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे फार महत्त्वाचे असते. जर सूत्रसंचालनच चांगले नसेल, तर प्रेक्षकांना कार्यक्रमात आनंद मिळत नाही.

सूत्रसंचालन म्हणजे फक्त कार्यक्रमाला पुढे नेणे नव्हे, तर कार्यक्रम आणि प्रेक्षक यांचा मेळ घडवून आणणे होय.

सूत्रसंचालन करताना काही गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. सूत्रसंचालन करताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत त्या खालील प्रमाणे:

१. सूत्रसंचालन करताना प्रेक्षक कंटाळणार नाही,त्यासाठी पाल्हाळ लावणे थांबवले पाहिजे.

२. केलेले नियोजनापेक्षा शेवटच्या क्षणाला अनावश्यक गोष्ट मध्येच घेणे टाळले पाहिजे.

३. कार्यक्रम भरकटेल अशा गोष्टी टाळल्या पाहिजे.

४. कार्यक्रमाचे असलेली वेळ जास्त वाढणार नाही यासाठी अनावश्यक गोष्टी टाळल्या पाहिजे.

५. सूत्रसंचालन करताना कुठल्याही प्रकारचे गुंतागुंतीचे वाक्य ज्यातून भ्रम निर्माण होण्याची शक्यता असेल असे वाक्य व शब्द टाळले पाहिजे.

६. सूत्रसंचालन करताना लोकांचे मनोरंजन होण्यासाठी घेण्यात येणाऱ्या अनावश्यक व संदर्भ रहित कवितेच्या ओळी, एखादी लहानशी कथा, किंवा शायरी टाळली पाहिजे.

७. अचानक एखाद्या पाहुण्याला किंवा व्यक्तीला नियोजन नसेल तर भाषण देण्यास सांगण्याचे टाळले पाहिजे.

८. सूत्रसंचालन करताना भाषेचे खूप महत्त्व असतं म्हणून कुठल्याही प्रकारचा कार्यक्रमाला गालबोट लागेल अशा भाषेचा वापर टाळावा.

९. लोकांना उपदेश देण्याचे टाळावे.

You may also like:

Kalnirnay Marathi Calendar 2021 Marathi

Maha Shivratri Vrat Katha PDF in Marathi

गणपति अथर्वशीर्ष मराठी अर्थ सहित PDF | Ganesh Atharvashirsha Marathi

गणपति अथर्वशीर्ष मराठी PDF | Ganesh Atharvashirsha Marathi

हनुमान आरती मराठी PDF | Hanuman Aarti Marathi

मारुती स्तोत्र मराठी | Maruti Stotra Marathi

देवीची आरती | Navratri Devichi Aarti Marathi

You can download सूत्रसंचालन मराठी / Sutrasanchalan in Marathi PDF by clicking on the link given below.


सूत्रसंचालन मराठी | Sutrasanchalan PDF Download Link

Report This
If the download link of Gujarat Manav Garima Yojana List 2022 PDF is not working or you feel any other problem with it, please Leave a Comment / Feedback. If सूत्रसंचालन मराठी | Sutrasanchalan is a illigal, abusive or copyright material Report a Violation. We will not be providing its PDF or any source for downloading at any cost.

Leave a Reply

Your email address will not be published.